For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसबीजी आयुर्वेदिक कॉलेजतर्फे मोफत आरोग्य शिबिर

10:49 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसबीजी आयुर्वेदिक कॉलेजतर्फे मोफत आरोग्य शिबिर
Advertisement

बेळगाव : एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्यातर्फे व सिंधी सोसायटीच्या सहकार्याने विनामूल्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांची बीपी, शुगर व नेत्रतपासणी करण्यात आली. तसेच डॉक्टरांनी आरोग्य, आहार याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अडिवेश अरकेरी, डॉ. अनिल कुरंगी, डॉ. प्रतीक होसूर, डॉ. विनिता, डॉ. अनिता, डॉ. अश्विनी, डॉ. अनुजा, समाजाचे अमोल जैन, नंदलाल तलरेजा, दीक्षा गोधवानी आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.