महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये

06:46 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अन्य 4 नेत्यांचाही भाजपमध्ये प्रवेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंग लवली यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच नसीब सिंह, नीरज बसोया आणि राजकुमार चौहान यांनीही भाजपचे सदस्यत्व प्राप्त केले. त्यांनी दुसऱ्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वीही त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, सरचिटणीस विनोद तावडे, दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा हेही उपस्थित होते. यावेळी भाजप नेते विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी दाखल करण्याच्या मुद्यावर काँग्रेसवर टीका केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article