For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कट्टर शिवसैनिक ग्रुपतर्फे गाय-वासरुंना चारा

12:24 PM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
कट्टर शिवसैनिक ग्रुपतर्फे गाय वासरुंना चारा
Advertisement

► प्रतिनिधी
कोल्हापूर
शिवसेनेचा 58 व्या वर्धापनदिन बुधवारी कट्टर शिवसैनिक ग्रुप आणि शिवआरोग्य सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी साजरा केला. यावेळी पांजरपोळ येथील गाय-वासरांसाठी चारा देण्यात आला. शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले. यावेळी समन्वयक हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, माजी शहप्रमुख दुर्गेश लिंग्रस, धनाजी दळवी, दिनेश साळोखे, धनाजी यादव, शिवनाथ पावसकर, प्रसाद पोवार, तारक सुतार, विनायक पाटोळे, गोविंद वाघमारे, शौनक भिडे, विकी मोहिते आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.