कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तारामुंबरी खाडीपात्रात मच्छीमार बुडाला

07:27 PM Mar 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Oplus_131072
Advertisement

देवगड/ प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील तारामुंबरी -मुरमणेवाडा येथील संतोष तुकाराम सारंग (45) या मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मिठमुंबरी बागवाडी येथील नस्ताच्या ठिकाणी पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun Bharat sindhudurg # devgad# news update # konkan update
Next Article