महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतातील आग विझवताना म्हैसाळ येथे शेतकऱ्याचा भाजून मृत्यू!

07:37 PM Mar 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

म्हैसाळ वार्ताहर

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील शेतकरी रावसाहेब बाळू चौंडाज (वय७५) रा. म्हैसाळ यांचा शेतात आग विझवताना भाजून मुत्यू झाला.या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Advertisement

याबाबत मिळालेल्या अधिक माहिती अशी की -रावसाहेब चौडाज हे गुरुवारी दि.२९ फेब्रुवारी २०२९ रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात गेले होते. शेतातील पालापाचोळा, कचरा, गवत एकत्रित करून पेटवले असता वाऱ्याने आग शेजारील शेतकरी अभिजित चौंडाज यांचे ऊस तोडलेल्या पालापाचोळ्यास लागली. ती आग विझवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यामध्ये रावसाहेब चौंडाज हे भाजून गंभीर जखमी होऊन जागीच मुत्यू झाला. याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
farmer burntMhaisaltarun bharat news
Next Article