For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इन्सुली माऊलीचा 29 रोजी जत्रोत्सव

02:28 PM Dec 27, 2023 IST | अनुजा कुडतरकर
इन्सुली माऊलीचा 29 रोजी जत्रोत्सव
Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २९ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे - फेडणे, केळी ठेवणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक, त्यानंतर मध्यरात्री कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्सुली श्री देवी माऊली देवस्थान उपसमिती, मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.