For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस महासंचालकांच्या कार्यकाळात वाढ

01:20 PM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
पोलीस महासंचालकांच्या कार्यकाळात वाढ
Advertisement

बेंगळूर : राज्याचे पोलीस महासंचालक अलोक मोहन यांचा कार्यकाळ वाढवण्याचा राज्य सरकारने मंगळवारी आदेश जारी केला. 30 एप्रिल रोजी निवृत्त होणारे अलोक मोहन यांचा कार्यकाळ 21 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गृह खात्याच्या नवीन प्रमुखाच्या निवडीला थोडा ब्र्रेक लागला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर आणि राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.