For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उ.बा.ठा सेनेच्या कुवळे उपशाखाप्रमुखासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

06:01 PM Oct 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
उ बा ठा सेनेच्या कुवळे उपशाखाप्रमुखासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Advertisement

देवगडमध्ये उबाठा सेनेला आणखी एक धक्का

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
उबाठा सेनेच्या कुवळे येथील उप शाखाप्रमुख रामचंद्र लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांचे विकासाशी नाते आहे, यामुळे आमदार नितेश राणे यांनी केलेला विकास पाहता त्यांचेच नेतृत्व आम्हाला मान्य आहे, असे प्रवेश करणाऱ्या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.यावेळी रामचंद्र लाड, नरेश लाड, स्वप्निल कुवळेकर, विलास फोंडेकर, संदेश फोडेकर, संदेश कदम, सुयोग कदम, चेतन कदम, आनंद कदम, ऋषी कदम, निलेश पवार, नितेश कदम यांच्यासह अनेक नागरिकांनी प्रवेश केला आहे. गेल्या महिन्याभरात हजारो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने उबाठला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.