Miraj News : मिरजेत अतिक्रमण हटले, पार्किंग थाटले
मिरजेत बेशिस्त पार्किंगमुळे शहराचा श्वास कोंडला,
मिरज : विळख्यात अतिक्रमणांच्या सपडलेल्या मिरज शहराला मोकळा वास देण्यासाठी महापालिकेने बेट बुलडोजर धमाका केल्यानंतर शहराच्या प्रमुख चौकांना मोकळा स्वास मिळाला खरा, पर बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे शहराचा वास पुन्द्र कोडता आहे. रिकाम्या अतिक्रमणे हटवून केलोत्या जागांवर अनेक मोठ्या वाहनांची बेशिस्त पार्किंग सुरु आहे. यामुळे मुख्य मार्केट परित्तरासह तोगी बाजार रस्ता जणू वाहनतळ बनला आहे. फुटपायच्या जागावरही बेकायदेशीर पार्किंग सुरू असून, पाकडे वाहतूक शाखेचे सोयीस्कर दुर्लक्ष होत जाहे.
अनधिकृत अतिक्रमणांमुळे बकाल बनलेल्या मिरुव शहरात महापालिका प्रशासनाने मारील आठवड्धात बेधडक कारवाई केली. आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः रस्त्यावर उतरन बेकायदेशीर अतिक्रमणांवर बेट बुलडोझर लावला. मुख्य हामी मार्केट बौक, किसान बौक, लोणी बाजार, दत बौक, फुलारी लाईन, तांदूळ मार्केट, सराफ रोड आणि गणेन तलाव येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करुन अतिक्रमणे हटविण्यात आली. फुटपाथवरील अनेक अतिक्रमणे जप्ताही करण्यात आली कारवाईमुळे शहराने मोकळा स्वास पैतला होता.
मात्र अतिक्रमणे हटविलेल्या जागांवर बेकायदेशीर पार्किंगने ताबा घेतल्याचे दिसत आहे रिकामे झालेले फुटपाथ व पाहलेल्या अतिक्रमणांच्या ठिकाणी चारचाकी जाणि दुचाकी वाहनांची वेशिस्त पार्किंग सुरू आहे. यामुळे अतिक्रमणमुक्त जागा जणू वाहन तळ बनत चालल्या आहेत त्याचाच प्रत्यय मार्केट परिसर आणि तोगी बाजार येथे येत आहे. तीणी बाजार येथे महापालिका अग्निशमन विभागा समोरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात जाली याच जागेत दिवसभर चारचाकी वाहनांची पार्किंग होत आहे. अन् रात्री खाद्य पदार्याच्या हातगाड्या तारत आहे. दिवसमर अनेक बारचाकी वाहने रस्त्यावर उभी रहात असल्याने या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुक कोही होत आहे.
दरम्यान, मिरज शहर वाहतूक शाखेने कोणत्याही ठिकाणी चारचाकी पार्किंगचे फतक लापते नसताना दिसेत त्या जागेवर पार्किंग सुरू आहे. विशेष करुन अतिक्रमणमुक्त झालेल्या जागा आणि फुटपामध्या जागा पार्किंगने व्यापल्या आहेत. नागरिकांना येण्या-जाण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी फुटपाथवरील अतिक्रमणे हटवली. मात्र याद फुटपाथवर पार्किंग आणि हातगाड्यांनी कब्जा केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.