For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुलवामामध्ये चकमक,सुरक्षा दलांकडून घेराव

07:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुलवामामध्ये चकमक सुरक्षा दलांकडून घेराव
Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

Advertisement

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे गुऊवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुप्तचर विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनंतर पोलीस आणि लष्कराकडून पथक पर्शियनपोरा पट्ट्यात शोधमोहीम राबवण्यात आली. एका संशयास्पद ठिकाणी तपास सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.