महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्यमबाग परिसरातील वीजपुरवठा उद्या खंडित

10:52 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : दुरुस्तीच्या कामानिमित्त रविवार दि. 16 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. खानापूर रोड, उद्यमबाग औद्योगिक वसाहत, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहारनगर, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, जीआयटी, देवेंद्रनगर, महावीरनगर, सम्मेदनगर, ज्ञान प्रबोधन शाळा परिसर, मंडोळी रोड, कावेरीनगर, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतनमाळ परिसरात वीजपुरवठा खंडित असणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article