कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश तांडेल

12:02 PM Feb 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल तर उपाध्यक्षपदी तृप्ती तुकाराम साळगावकर यांची बिनविरोध निवड झाली. वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली .त्यानंतर अध्यासी अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली यावेळी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश जयराम तांडेल तर उपाध्यक्षपदी तृप्ती तुकाराम साळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेचे सदस्य विलास वसंत दळवी, सुमन हरिश्चंद्र कामत, वंदना विनोद कांबळी, मोहन कृष्णा नंदगडकर, सायली संतोष पोखरणकर, नाना विठू कोळेकर, प्रसाद चंद्रकांत पेडणेकर, विष्णू अनंत दाभोलकर, सचिव दिव्या पार्सेकर आदी उपस्थित होते. यावेळी अध्यासी अधिकारी प्रशांत साळगावकर व सर्व सदस्य यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article