अशोक दळवींची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड
05:30 PM Jan 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. ही निवड शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या शिफारसीने झाली आहे. सावंतवाडी तालुकाप्रमुख बबन राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष गजानन नाटेकर, विशाल बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement