महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 11 नोव्हेंबर 2023

06:01 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: नोकरीच्या ठिकाणी अस्थिरता निर्माण होऊ शकते

Advertisement

वृषभ: कामाचे ठिकाणी केलेल्या नवीन उपाय योजनेचा फायदा

Advertisement

मिथुन: एखाद्याला केलेली आर्थिक मदत त्रासदायी ठरेल

कर्क: नोकरीत एखाद्या चुकीमुळे अपमान सहन करावा लागेल

सिंह: भूतकाळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल

कन्या: नोकरीच्या ठिकाणचा अति आत्मविश्वास नुकसानदायी ठरेल

तुळ: जोडीदाराकडून प्रेमाची भेट मिळेल, आनंदी असाल

वृश्चिक: रागावर नियंत्रण ठेवा संयमाने कामे करून घ्या

धनु: मित्र-मैत्रिणींच्या सहकार्यामुळे आलेले संकट दूर होईल

मकर: कौटुंबिक वादामुळे मानसिक त्रास होऊ शकतो

कुंभ : अनोळखी व्यक्तीची थट्टा मस्करी करू नका, मनस्ताप होईल

मीन: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, घाईगडबड टाळा

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article