महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोनुर्लीच्या माऊलीचे शिक्षणमंत्र्यांनी सपत्नीक घेतले दर्शन

12:51 PM Nov 28, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

टर्मिनस मार्गी लावण्यासोबतच एक्सप्रेस थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु :  दिपक केसरकर
वाईट स्वप्ने बघण्यापेक्षा लोकांसाठी काम करा ; आदित्य ठाकरे यांना टोला

Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी पत्नी सौ.पल्लवी केसरकर यांनी सपत्नीक दर्शन घेतले . सावंतवाडी येथील रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्या बरोबर एक्सप्रेस गाड्यांना सावंतवाडीत थांबा मिळण्यासाठी यापूर्वीच मी रेल्वे राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.यात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.तरीसुद्धा प्रसंगी पुन्हा एकदा भेट घेईन अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे मांडली दरम्यान कोणी कितीही सरकार कोसळणार,असा दावा केला असला तरी त्यांचे ते दिवा स्वप्नचं राहणार आहे.अशा प्रकारचची वाईट स्वप्ने पाहण्यापेक्षा लोकांसाठी काम करा,असे त्यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला.

Advertisement
Tags :
#tarun bharat news# sonurli fair # sindhudurg# deepak kesarkar
Next Article