कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वुहान जिआंगडा कडून ईस्ट बंगाल महिला फुटबॉल संघ पराभूत

06:00 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/वुहान (चीन)

Advertisement

येथे सुरु असलेल्या एएफसी महिलांच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात विद्यमान विजेत्या चीनच्या वुहान जिआंगडा एफसी संघाने भारताच्या ईस्ट बंगाल एफसी महिला संघाचा 2-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. गुरुवारी येथे झालेल्या ब गटातील सामन्यात वुहान जिआंगडातर्फे 9 व्या मिनिटाला  मिळालेल्या पेनल्टी किकवर पहिला गोल नोंदविला. वुहान जिआंगडाच्या वेंग शुआंगने या संधीचा फायदा घेत संघाचा पहिला गोल अचूकपणे केला. 61 व्या मिनिटाला किम हेई रीने वुहान जिआंगडाचा दुसरा गोल करुन ईस्ट बंगाल महिला संघाचे आव्हान संपुष्टात आणले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article