महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत डीवायईएसच्या स्पर्धकांचे सुयश

10:12 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युथ गटात सर्वसाधारण विजेते : 9 पदकांची कमाई

Advertisement

बेळगाव : म्हैसूर येथे झालेला कर्नाटक राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएसच्या वेटलिफ्टींगपटूनी 3 सुवर्ण, 3 रौप्य तर 3 कास्य पदकासह घवघवीत यश संपादन केले आहे. युथ गटामध्ये बेळगावला चॅम्पियनशिप मिळविले. म्हैसूर येथे झालेल्या या स्पर्धेत  स्वस्तिका मिरजकर हिने 87 वजनी गटात सुवर्णपदक, रोहित मुरकुटेंने 55 किलो वजनी गटात सुवर्ण, समीक्षा मानमोडेने 59 किलो वजनी गटात सुवर्ण, आदर्श धायगोंडेने 81 किलो वजनी गटात रौप्य, नागेश अनगोळकरने 96 किलो वजनी गटात रौप्य, साईशा गोंडाळकरने 45 वजनी गटात रौप्य, आदिती पाटीलने 40 किलो वजनी गटात रौप्य, तर सृष्टी मुतगेकरने 55 किलो वजनी गटात रौप्य पदक, ऋतिका बांडगीने 64 किलो वजनी गटात कास्यपदक पटकावत या सर्व खेळाडूंना बेळगावचे डीवायईएसचे क्रीडा विभागाचे उप संचालक श्रीनिवास यांचे प्रोत्साहन मिळत आहे. तसेच जिल्हा  वेटलिफ्टींग प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी व क्रीडा शिक्षक पूजा संताजी व रमेश अलगुडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article