For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळवणेत ३ मे रोजी ‘ इथे ओशाळला मृत्यू ' नाट्यप्रयोग

04:09 PM Apr 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
तळवणेत ३ मे रोजी ‘ इथे ओशाळला मृत्यू   नाट्यप्रयोग
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

नवयुवक नाट्य संपदा तळवणे आयोजित श्री देव रवळनाथ रंगमंचावर शनिवार ३ मे रोजी रात्री ९ वाजता प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित व समीर शिरोडकर दिग्दर्शित तीन अंकी ऐतिहासिक नाटक ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.