For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयबीबीएफतर्फे डॉ. अमित जडेंचा सत्कार

09:51 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयबीबीएफतर्फे डॉ  अमित जडेंचा सत्कार
Advertisement

बेळगाव : पंजाब लुधियाना येथे 15वी मिस्टर इंडिया राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेवेळी बेळगांव सीमाभागातील डॉ. अमित जडे यांच्या शरिरसोष्ठव मध्ये पीएचडी पदवी मिळविल्याबद्दल आयबीबीएफ तर्फे खास सत्कार करण्यात आला. डॉ. अमित जडे याने भारतातील एकमेव अशी व्यक्ती आहे की जी बॉडी बिल्डिंग या विषयात  पीएचडी पदवी मिळवली आहे. डॉ. अमित जडे यांचा सत्कार  वर्ल्ड बॉडी बिल्डिंग  फेडरेशन सेक्रेटरी चेतन पठारे,  इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन अध्यक्ष टी. व्ही. पॉली,  इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन जनरल सेक्रेटरी हिरल शेठ, पद्मश्री आणि अर्जुन अवॉर्ल्ड विजेते  प्रेमचंद डीग्रा, अॅड. रमेश स्वामी, मोनू सब्रवाल, आरसू तमिळनाडू, भास्कर,  आशियाई पंच अजित सिद्धणणवर, मि. इंडिया सुनिल अष्टेकर आदी मान्यवरांच्या हस्ते मानचिन्हृ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. अमित जडे यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये बेळगांवचे नाव उज्वल केले आहे. डॉ. अमित जडे यांना एकलव्य अवॉर्ड पुरस्कृत, मि. इंडिया विजेते सुनिल आपटेकर यांचे मार्गदर्शन लाभल

Advertisement

Advertisement
Tags :

.