For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीएससी मॉलच्या ‘डबल डिस्काउंटची धमाल’

11:53 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बीएससी मॉलच्या ‘डबल डिस्काउंटची धमाल’
Advertisement

बेळगाव : सन 2022 च्या जून महिन्यामध्ये भव्यतेने शुक्रवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव येथे प्रथम रेल्वेगेट जवळ सुरू झालेले ‘बीएससी द टेक्सटाईल मॉल’ गेल्या अडीच वर्षात खूपच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची आवड आणि आकर्षण बनले आहे. त्या आकर्षणामागील मुख्य कारणे ‘लोवेस्ट प्राईस ग्यारंटी म्हणजेच कमी दराची हमी’ बीएससी  मॉलमध्ये 365 दिवस 10 टक्के सूट आणि त्यांचा श्रावण महिन्यातील डबल डिस्काउंट. मुळात काय आहे ही ग्यारंटी? चला समझूया. ‘जर तुम्हाला बीएससी मॉलपेक्षा कमी भावात बाजारात कपडे मिळाले, तर दिलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम देऊ तुमच्या हातात’ हीच आहे. बीएससी मॉलची ‘लोवेस्ट प्राईस गॅरंटी’ ही गॅरंटी फक्त काही कालावधीसाठी नसून कायमसाठी आहे. इथे बीएससी मॉल ही ग्यारंटी फक्त ऑफलाईन, ऑनलाईनच नव्हे तर संपूर्ण जगभरात कोठेही बीएससी मॉलपेक्षा कमी दरात सेम कपडे भेटले तर फरकाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत करण्यात येणार आहे. काही सूक्ष्म अटी लागू राहतील. पण बीएससी मॉल ही अशी पहिली संस्था आहे. जी अशी अनोळखी अविश्वसनीय हमी म्हणजेच ग्यारंटी आपल्या ग्राहकांना देत आहे.

Advertisement

काय आहे हा ‘डबल डिस्काउंट’

बीएससी मॉलमध्ये 10 टक्केची सूट तर सदैव असतेच, त्यासोबतच आता ग्राहकांना भेटेल 10 टक्के सूट व्यतिरिक्त आणखीन एक विशेष सूट आणि तीसुद्धा अगदी नवनवीन कपड्यांच्या खरेदीवर हा डिस्काउंट जुन्या स्टॉकवर नसून नवीन आलेल्या सर्व स्टॉकवर आहे. आणखीन एक खास आकर्षण म्हणजे डबल डिस्काउंट मधील स्पेशल कौंटर जिथे अविश्वसनीय किमतीमध्ये मिळते सर्वकाही, सारीस, लेडीज वेर, मेन्स वेर हा मॉल अतिशय सोयीस्करपणे स्थित, 1 लाख चौरस फूट आकाराचा पाच मजली आहे, ज्यामध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी फॅशनच्या कपड्यांचे विस्तृत पर्याय आहेत. पण एवढा बलाढ्या मॉलसुद्धा ग्राहकांच्या गर्दीपुढे कमी भासतो. हा मॉल बी. एस. चन्नबसप्पा अँड सन्सच्या 86 वर्षांच्या जुन्या टेक्सटाईल हेरिटेज ब्रँडचा एक प्रकल्प आहे.

Advertisement

दुसऱ्या मजल्यावर खास महिलांसाठी तयार कपड्यांचा साठा

येणाऱ्या सर्व सणासाठी आणि लग्नाचा सीजन लक्षात ठेऊन अगदी फ्रेश एक्सक्लुसिव्ह फॅशनेबल स्टॉक बीएससी मॉलमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तळ मजल्यावर कॉटन आणि सिंथेटिक मटेरिअलने बनवलेल्या साड्या, रेडिमेड ब्लाउज, मॅचिंग मटेरियल दाखवले जाते. पहिल्या मजल्यावर फॅन्सी, डिझायनर आणि ब्राइडल साड्या, रेशमी साड्या, कांचीपुरम, धर्मावरम आणि बनारसी सिल्क साड्यांसह ब्रायडल लेहेंगा आणि गाऊन यांची विस्तृत श्रेणी आहे. दुसऱ्या मजल्यावर खास महिलांसाठी तयार कपड्यांची भरपूर मोठा आवडीचा साठा आहे जिथे चुडीदार, लेडीज एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर, इनर वेअर, इमिटेशन जेवेलरी, कॉस्मेटिकस आणि होम फर्निशिंग ज्यामध्ये बेडशीट्स, टॉवेल्स, योगामॅट्स, ब्लॅंकेट, चादर, जमखाने इ. साहित्य आहे. तिसऱ्या  मजल्यावर पुऊषांचे नामांकित मिल्सचे सूटिंग आणि शर्टिंग फॅब्रिक कलेक्शन, धोती सेट्स, सन्मान शॉल्स, हार, फेटे, गांधीटोपी, धोतर, पूजामडी यासोबतच तुमच्या चिमुकल्या मुलांसाठी मोठी फॅशन दाखवली जाते. इथे तुम्हाला अगदी नवजात शिशूपासून वयस्कर व्यक्तीसाठी सुद्धा कपडे भेटतील. बच्चा कंपनीसाठी खेळणी, बोर्ड गेम्स सर्वकाही उपलब्ध आहे.

चौथा मजला केवळ पुरुषांसाठी

चौथा मजला हा निव्वळ पुऊषांसाठी बनलेला आहे. जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सच्या पोशाख ज्यामध्ये फॉर्मल, एथनिक, पार्टीवेर सर्व प्रकारचे कपडे भेटतात. ज्यामध्ये शर्ट्स. पँट्स, जीन्स, कुर्ता, पायजमा, शेरवानी, 3 पीस, 5 पीस सूट, ब्लेझर, इन्नरवेर, वॉचस आणि पर्फुम्स अशा विभिन्न वस्तूंचा समावेश आहे. अन् हा मजला फक्त पुऊषांच्या खरेदीसाठी समर्पित आहे. विशेष म्हणजे बीएससी मॉलमध्ये लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील आणि सर्व श्रेणींसाठी अगदी योग्य दरामध्ये कपडे उपलब्ध आहेत. म्हणूनच बहुश: सगळेजण म्हणतात की ‘कापड म्हणजे बीएससीच’.

डबल डिस्काउंटच्या कालावधीत वाढ 

ग्राहकांच्या तीव्र आग्रहास्तव बीएससी मॉलने डबल डिस्काउंटचा कालावधी काही दिवसासाठी वाढविला आहे. मुख्य म्हणजे ग्राहकांचा ओघ आणि अतिवृष्टीमुळे बेळगावला जोडणारे काही रस्ते बंद होते म्हणून भरपूर ग्राहक वर्गाचा आग्रह आणि सोय लक्षात ठेऊन हा ‘डबल डिस्काउंट’चा धमाका ऑफर शेवटचे थोडेच दिवस आहे. तर या संधीचा लाभ लवकरच घ्यायला हवा.

Advertisement
Tags :

.