कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्राम पंचायत अधिकाऱ्यांना लॅपटॉप वितरण

12:17 PM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य सरकार-जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य

Advertisement

बेळगाव : राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन य़ांच्या संयुक्त सहकार्यातून महसूल विभागाला मंजूर झालेल्या लॅपटॉपचे वितरण विविध ग्राम पंचायतींच्या अधिकाऱ्यांना बुधवारी करण्यात आले. महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते लॅपटॉपचे वितरण झाले. यावेळी तहसीलदार बसवराज नागराळ, महसूल निरीक्षक शशिधर गुरव, राजू गलगली आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article