राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आगामी निवडणुकांविषयी चर्चा
12:23 PM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. सरकारी विश्रामधाम येथे झालेल्या या बैठकीत आगामी ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकांविषयी चर्चा करण्यात आली. पक्षाचे नेते प्रकाश मोरे, जिल्हाध्यक्ष जोतिबा पाटील, माजी अध्यक्ष राजू पाटील, दुर्गेश मेत्री यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पक्षसंघटना बळकट करून तळागाळापर्यंत पक्षाची धोरणे पोहोचवण्यासंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली.
Advertisement
Advertisement