धोंडी परब यांचे निधन
12:39 PM Dec 12, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
ओटवणे:प्रतिनिधी
Advertisement
कारिवडे पेडवेवाडी गावकरवाडी येथील रहिवाशी धोंडी गोविंद परब (८०) यांचे गुरुवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. आप्पा या टोपण नावाने ते परिचीत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कारिवडे विकास सोसायटीचे गटसचिव आनंद परब यांचे ते वडील तर नामदेव परब यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, एक भाऊ, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement
Next Article