देवेंद्र फडणवीस आज गोव्यात
10:46 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : कदंब पठारावार आज शनिवारी भाजप गोवा मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा सायंकाळी होणार आहे. या मुख्यालयात सुमारे 600 आसन क्षमतेचे सभागृह, प्रदेशाध्यक्ष तसेच इतर महनीय व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष, अल्पोपहार गृह, रात्रीच्या निवासाची सोय आदी सोयी-सुविधा असणार आहेत.
Advertisement
Advertisement