महापुरात विध्वंस तरीही धडा नाही...
चिपळूण / राजेंद्र शिंदे :
चिपळूनच्या प्रलयकारी महापुराता मंगळवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. अवघ्या तासाभराच्या कालावधीत होत्याचे नव्हतं करत आयुष्यभराच्या जामा देगारी २२ जुलै २०२१ रोजीची कावारात्र अनेकांचे वर्तमान उद्यस्त करुन गेली पामस्मे झालेल्या अगणित नुकसानीनंतर जो वहा प्यायला हवा होता तो अजूनही घेतलेला दिसत नाही परिणामी अजूनही नदीकाठावरील बांधकामे, नैसर्गिक ओढे, नाले बुजवून केली गेलेली अतिक्रमणे, प्रवाहाला जडयळा ठरणाऱ्या ठिकाणचे मातीचे मराव सर्रासपणे दिसत आहेत. तर नलावडा बंधारा, गाळ उपशासह पूरनियंत्रक उपाययोजनाही सुरुच आहेत.
चिपळूणला पूर ही काही नवीन गोष्ट नाही. दरवर्षी पुराचे पाणी शहरात पुसते आणि नंतर ओसरते मात्र यापूर्वी जुलै २००५मध्ये आलेल्या महापुरापेक्षा बार वर्षांपूर्वी २२ जुलैला आलेला महापूर भयंकर असाच होता, या महापुरात शहर पुरते नेस्तनाबूत झाले. कोट्यवधीच्या जार्थिक हानीबरोबरच जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली शहर पुन्हा उमे करण्यासाठी शासनदरचारी मोठमोठ्या घोषणा झाल्या. उद्वस्त झालेले शशहर नागरिकांधी इकानक्की आणि मनोधैर्यामुळे पुन्हा उमे राहिले मात्र कितीही उपाययोजना झाल्या तरीही मुसळधार पावसात आजही प्रत्येकाच्या काळजात धस्स होत. म्हपुरातील भीतीच्या जखमा आजही त्यांच्या मनात खोलवर रुजल्याचे स्पष्टपणे दिसते.
- जंगलतोड परिणामांचे गांभीर्य नाही
महापुरात झालेल्या अगणित नुकसानीनंतर जो यहा प्यायला हवा होता तो अजूनही घेतलेला दिसत नाही परिणामी अजूनही नदीकाठावरील बांधकामे नैसर्गिक ओढे नाले बुजवून केली गेलेली आलिशामपणे, मातीचे मराव सर्रासपणे सुरू आहेत नवा गाळाने भरत असल्याने जंगलतोडीवर बंदी करण्याची मागणी पुढे आली. अभ्यास गटानेही आपल्या अहवालात तशी शिफारस केलेली असतानाही त्याकडे गांभीयनि कुणी पाहताना दिसत नाही. त्यामुळे महापुरात विश्धंस जरी झाला असला तरी यातून चिस्यूगरानी कोषजाली पड़ा घेतलेला मात्र आजला दिसत नाही.
- 'पाटबंधारे' ची यंत्रणा पहिल्याच टप्प्यात
महपुरानंतर राज्यभरातील जलसंपदाची सारी मंत्रणा गाळ उपनासाठी वाशिकी नदीत उतरवण्यात आली. मात्र दुसन्याच वर्षी देवीत यंत्रणा इतरत्र हलवली. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने वाशिष्ठी नदीतील गाळ उपनासाठी आत्तापर्यंत २५ कोटीहून अधिकचा निधी आला. एकूण तीन टप्यात काढल्या जाणान्या माळ उपशामध्ये मात्र अजून पहिल्या टप्यातच पाटबंधारेची यंत्रणा अडकलेली दिसत आहे ठिकठिकाणच्या नदीकाठी असणारा विरोयही काहीसा कारणीभूत ठरताना दिसत आहे.
- अनेक कारणांमुळे दिलासा
२२ जुलैच्या दरम्यानच्या तीन दिवसांत ज्याप्रमाणे पाऊस कोसळला त्या तुलनेत गेल्या चार वर्षात म्हणावा तत्ता पाऊस कोसळलेला नाही. यापूर्वी शेमर ते १२५ मि.मी. पावसातही नदीतील पाणी पात्राबाहेर येत होते. आज तशी परिस्थिती नाही अर्थात यामागे स्थानिक प्रशासनाकडून कोळकेवाडी अवजतासदर्भातीत सुयारीत मानक कार्यप्रणालीची (एसओपी) प्रभावी अंमलबजावणी हेही प्रमुख कारण आहे २२०० कोटीचा पूरनियंत्रण आराखडाही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. जोडीला वाशिष्ठी नदीतील गाळ उपशामुळे नदीची वाढलेली वहनक्षमताही कारणीभूत आहे नचा गाळाने भरत असल्याने जंगलतोडीवर बंदी करण्याची मागणी कोळकेवाडी नदी अभ्यास गटानेही अहवालात तशी शिष्यरस करुनही गांगीयनि कुणी पाहिले नाही
- आमदार निकमांचे प्रयत्न
चिपळूण पूर नियंत्रण उपाययोजनेसाठी जामदार शेखर निकम सातत्याने शासन दरवारी पाठ्युराया करत आहेत यातूनच चार वर्षांपूर्वी खचलेला व तेव्हापासून वाहतुकीस बंद एनॉन पूल दुरुस्तीचे काम पूर्णत्वास जाऊन वावर्षी तो खुला झाला नलावडा बंधारी संरक्षण भिंत उभारल्याने त्याचाही फायदा मुरादपूरसह परिसराला झाला आहे. तसेच पेठमापसह शहरातील नदीकाठच्या भागात तब्बल ७६ कोटी रुपये खर्टून संरक्षक मिल उभारणी प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून मुख्यभीमांनी त्पाता हिरवा कंदील दाखवला आहे. सांगली सातारा, कोल्हापूरच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला चिपळूण शहराचा २२०० कोटीचा पूरनियंत्रण आराखडाही मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे.
- पूरनियंत्रणासाठी जेवढे करता येईल तेवढे करतोय
नयांतील गाळ उपशासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ कोटीहून अधिकचा निधी दिला. २० कोटी खर्च करून शहरातीत नलावडे बंगारा दुरुस्ती झाली नदीकाठी संरक्षक भिंतीसाठी ७६ कोटीचा प्रस्ताव आणि सांगली, सातारा, कोल्हापूरच्या बींवर तयार करण्यात जातेत्रा २२०० कोटीचा पूरनियंत्रण आराखडाही मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. राज्याच्या नव्या पर्यटन पोरणातही वाशिष्ठी नदीचा समावेश करण्यात यश आले आहे. एकूणच चिपळूणच्या विकासासह पुरमुक्ततेसाठी जेवढे करता येईल तेवढे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
-शेखर निकम, आमदार, चिपळूण