For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

09:37 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी
Advertisement

वार्ताहर /मजगाव

Advertisement

येथील गावच्या प्रवेशद्वारात असलेल्या जैन समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षक कठड्यावर पावसाळ्यात झाड पडून ही भिंत कोसळली आहे. ती अद्याप बांधली नसल्याने येथून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना उघड्यावर अंत्यसंस्कार करताना पाहावे लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी व नगरसेविका यांनी त्वरित लक्ष घालून ही भिंत बांधावी. तसेच येथे पाण्याची सोय करून स्वच्छता करावी, अशी मागणी मजगाव व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.