For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी

06:22 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी
Advertisement

चंदीगड :

Advertisement

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. खलिस्तानी दहशतवादी आणि शिख फॉर जस्टिसचे संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नूने ही धमकी दिली आहे. 26 जानेवारी रोजी मान यांच्यावर हल्ला करण्यासाठी गँगस्टरनी मदत करावी असे पन्नूने म्हटले आहे. तसेच त्याने पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर विरोधात सातत्याने कारवाई होत असल्याने ही धमकी देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.