क. नंदगड येथे दौड अभूतपूर्व उत्साहात
10:29 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
खानापूर : क. नंदगड येथे शिवप्रतिष्ठानतर्फे दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 5.30 वाजता मुख्य चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून दौडीला सुरुवात करण्यात येते. या दौडमध्ये बालचमूंसह युवक, युवती तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. कसबा नंदगड परिसरातील गर्बेनहट्टी, खैरवाड, बेकवाड, भुत्तेवाडी, चन्नेवाडी आदी गावात कसबा नंदगड येथून दौड जाणार आहे.
Advertisement
Advertisement