महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सी.ए सुशील मोडक यांना मातृशोक

12:40 PM Sep 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ओटवणे  | प्रतिनिधी
कोलगाव भोमवाडी येथील रहिवासी वनिता वसंत मोडक (८३) यांचे बुधवारी ११ सप्टेबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत मोडक कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आरोग्य विभागाचे निवृत्त जिल्हा समन्वयक कै वसंत मोडक यांच्या त्या पत्नी तर सावंतवाडीतील प्रतिथयश सनदी लेखापाल (सीए) सुशील मोडक तसेच मुंबई येथील व्यावसायिक सुधीर मोडक यांच्या त्या मातोश्री होत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news # tarun bharat news # tarun bharat official # sawantwadi
Next Article