कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जांबोटीतील एमएचपीएस शाळेला ‘लोककल्प’तर्फे कॉम्प्युटर वितरण

12:19 PM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील एमएचपीएस शाळेला कॉम्प्युटर आणि प्रिंटर देण्यात आला. तालुक्यातील बरीच गावे दुर्गम भागात असून तेथे आवश्यक अशा शैक्षणिक सुविधा व अन्य सुविधांचा अभाव आहे. येथील शालेय विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, या हेतूने फौंडेशनने कॉम्प्युटर दिला. याप्रसंगी अनिकेत पाटील, संतोष कदम व संदीप पाटील उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article