महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोको गॉफ तिसऱ्या फेरीत

06:34 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/टोरँटो

Advertisement

डब्ल्युटीए टूर वरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टॉपसिडेड कोको गॉफने एकेरीची तिसरी फेरी गाठताना चीनच्या वेंगचा पराभव केला. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्यात गॉफने वेंगचा 6-4, 6-2, इलेसी मर्टंन्सने ओसाकाचा 6-3, 6-4, ओस्टापेंकोने बेडोसाचा 3-6, 7-6(7-3), 6-2, कॅसेटकिनाने अनिसीमोव्हाचा 6-4, 6-3, सॅमसोनोव्हाने युचीजिमाचा 6-4, 6-2, नेव्हारोने लिनेटीचा 6-2, 6-4, कॅलीनस्कायने सुरेंकोचा 6-2, 6-2 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article