हिंडाल्को पुलाजवळील दिशादर्शक फलकाची स्वच्छता
11:03 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : हिंडाल्को पुलाजवळील दिशादर्शक फलक धुळीमुळे स्पष्ट दिसत नव्हता. यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी तात्पुरती या फलकाची स्वच्छता करत आमदार असिफ सेठ यांच्या हेल्पलाईनला फोन करून तक्रार मांडली होती. या तक्रारीची दखल घेत हा संपूर्ण फलक स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेला येणाऱ्या वाहनांना शहरात पोहोचताना सोय होणार आहे.
Advertisement
Advertisement