महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवणाकवाडी गावात महाप्रसादमधून नागरिकांना विषबाधा

01:44 PM Feb 05, 2025 IST | Radhika Patil
featuredImage featuredImage
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावामध्ये यात्रेनिमित्त गावांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महाप्रसादातून सुमारे 300 ते 350 नागरिकांना विषबाधा झाली आहे तर या सर्वांवर इंदिरा गांधी रुग्णालय व जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये उपचार सध्या सुरू आहेत

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia