For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिनिमॉल, मोहिते ट्रायथ्लॉन विजेते

06:26 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिनिमॉल  मोहिते ट्रायथ्लॉन विजेते
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पुरूषांच्या विभागात मुरलीधरण सिनिमॉलने 01.02.03 असा कालावधी नोंदवित पहिले स्थान पटकाविले. पुरूषांच्या विभागात कौशिक मालंदेकरने दुसरे स्थान पटकाविले. कनिष्ठ पुरूषांच्या विभागात साई लोकेशने पहिले तर के. पटेलने दुसरे स्थान मिळविले.

महिलांच्या विभागात मानसी मोहितेने 01.07.23 असा कालावधी नोंदवित विजेतेपद मिळविले. कनिष्ठ महिलांच्या विभागात भारताच्या दुर्विशा पवारने पहिले तर प्रेरणा श्रावणकुमारने दुसरे स्थान घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.