For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

25 नोव्हेंबर रोजी बाल नाट्य महोत्सव'। 3 भन्नाट एकांकीकांची पर्वणी...

07:46 PM Nov 17, 2023 IST | Rohit Salunke
25 नोव्हेंबर रोजी बाल नाट्य महोत्सव । 3 भन्नाट एकांकीकांची पर्वणी
Children's Drama Festival on 25th November.
Advertisement

बेळगाव : 2023 च्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य पुरस्काराने सन्मानित तसेच पुरुषोत्तम करंडक ,भालबा केळकर करंडक,राजा नातू करंडक अशा विविध पुरस्कारांनी गौरवलेली व महारष्ट्राभर धुमाकूळ घातलेल्या या बालनाटकांची भेट आता बेळगाव दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य रंग मंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी नाटक प्रदर्शन होणार असून आर्यन फन स्कूल सदशिवनगर,आर्यन प्रिस्कूल टिळकवाडी या दोन्ही शाळांच्या शाखे मध्ये तिकिटे उपलब्ध आहेत. तिकिटासाठी संपर्क:८४९६०३४४८८ व ८९५१९३२४२८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Advertisement

Advertisement
Tags :

.