आर्मी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन
06:39 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव :
Advertisement
मराठा लाईट इन्फंट्रीच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये बालदिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खेळांच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती दिली. नृत्य, नाट्या यांचे सादरीकरण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.
Advertisement
Advertisement