For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिरनवाडी येथील महामार्गावर चेकपोस्ट नाका

11:17 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
पिरनवाडी येथील महामार्गावर चेकपोस्ट नाका
Advertisement

वार्ताहर/मजगाव

Advertisement

कर्नाटक हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुवर्णसौध बेळगाव येथे सुरू झाल्याने शहरात बंदोबस्त व सुरक्षेच्यादृष्टीने शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावर चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. अधिवेशन कालावधीत वाहन तपासणी होणार आहे. तपासणी मंडप पिरनवाडी येथील संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याशेजारी उभारला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.