महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पिरनवाडी येथे तपासणी नाका

10:30 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मजगाव : मे 7 रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दि. 16 पासून आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात परराज्यातून येणारी वाहने तपासणी करण्यासाठी रविवारी तातडीने निवारा शेड उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सीसी कॅमेरे व पोलीस यंत्रणा 24 तास कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article