महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केंद्राने प्रत्येक महिलेला 2500 रुपये द्यावेत

06:50 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रांची :

Advertisement

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी महिलांसाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्य योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झारखंडमध्ये 2100 रुपयांची मासिक मदत करण्याचे आश्वासन देणारा भाजप अन्य राज्यांमध्ये अत्यंत कमी रक्कम देत आहे. भाजप सरकार ओडिशामध्ये केवळ 830 रुपये दर महिन्याला देत आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये परिवारातील केवळ एका महिलेला मां योजनेचा लाभ मिळणार आहे. मध्यप्रदेशात महिलेला 1250 रुपये दर महिन्याला मिळत आहेत. पूर्ण देशात महिलांना आर्थिक सहाय्य करण्याची योजना लागू करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक महिलेला 2500 रुपये दर महिन्याला द्यावेत अशी मागणी सोरेन यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article