For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहरम शांततेत साजरा करण्याचे आवाहन

10:42 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोहरम शांततेत साजरा करण्याचे आवाहन
Advertisement

बेळगाव : मोहरम शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केले. मोहरमच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मार्केटचे एसीपी सोमेगौडा, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह शहरातील पोलीस निरीक्षक व हाजी अली नुराणी, अजिज धारवाडकर, अजिम पटवेगार, रियाज मुजावर आदींसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.