महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिरसी येथे कार जळून खाक

11:09 AM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

कारवार : शिरसी येथील श्रद्धानंद गल्लीत थांबलेल्या कारला अचानक आग लागल्याने ती जळून खाक झाल्याची घटना बुधवारी घडली. कार यल्लापूर येथील आरटीओ कार्यालयातील एजंट आणि ड्रायव्हिंग स्कूलचे मालक श्रीनिवास यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. कारने पेट घेतल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली आणि एकच गोंधळ उडाला. काही नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तथापि, यश न आल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि आग विझविण्यात आली. आगीचे कारण समजू शकले नाही. शिरसी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia