For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : जागतिक एड्स दिनानिमित्त सुंदरनगर वस्तीमध्ये कॅन्डल मार्च

06:29 PM Dec 02, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   जागतिक एड्स दिनानिमित्त सुंदरनगर वस्तीमध्ये कॅन्डल मार्च
Advertisement

                             वारांगना वस्तीतील कॅन्डल मार्चमधून एड्सविरोधी संदेशाचा प्रसार

Advertisement

सांगली : जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीतील सुंदरनगर वारांगना वस्तीमध्ये सायंकाळी कॅन्डल मार्च काढून एड्स दिन साजरा करण्यात आला.

वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राचे मार्गदर्शक समाजसेवक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

या कॅन्डल मार्चसाठी सांगली सर्वोपचार रुग्णालयाकडून जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ, लेखापाल निलोफर मुल्ला, समुपदेशक प्रेमा संकपाळ, दीपक मुळे यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी महिलांनी वस्तीमध्ये मेणबत्त्या प्रज्वलित करून जनजागृती करत जागतिक एड्स दिन साजरा केला.

Advertisement
Tags :

.