For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनरा लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरांनी भरला उमेदवारी अर्ज

11:58 AM Apr 16, 2024 IST | Rohit Salunke
कॅनरा लोकसभा उमेदवार डॉ  अंजली निंबाळकरांनी भरला उमेदवारी अर्ज
Canara Lok Sabha Nomination form filled by Candidate Dr. Anjali Nimbalkar
Advertisement

कारवार: कारवार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. उत्तर कन्नड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी कारवार येथील सिद्धिविनायक पुरातन आणि ऐतिहासिक अशा देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेऊन पुजन केले. याप्रसंगी कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार शतीश सैल तसेच हल्याळचे आमदार आर.व्ही देशपांडे व इतर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.