महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅम्प विभागीय मुलींची क्रिकेट निवड चाचणी

10:03 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे वनिता कन्नड-मराठी माध्यमिक स्कूल आयोजित कॅम्प विभागीय मुलींच्या क्रिकेट निवड चाचणी पार पडली. निवड चाचणीचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जास्मिन रुबडी व इतर मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करुन झाले. या निवड चाचणीत कॅम्प विभागातील जवळपास 50 हून अधिक मुलींच्या क्रिकेटपटूंनी भाग घेतला होता. त्यामधील 14 खेळाडूंची निवड करण्यात आली. झोया काझी, माही कंग्राळकर, आदित्यी मोरे (वनिता), निधी पाटील (महिला), निखिला अर्कसाली (सेंट जोसेफ), किर्तना अर्कसाली, गिरीजा कदम (वनिता), ऐश्वर्या (न्यू गुडस्शेफड्), आरती केदार, अवनी एकलासपूर, अन्वी येळ्ळूरकर (सेंट मेरीज), श्रेया नेसरीकर, अनुश्री जिगजिनी, दिशा मेत्री (वनिता) यांची निवड करण्यात आली. या निवड चाचणीवेळी प्रशांत देवदानम, सचिन पिल्ले, साकिब बेपारी, प्रकाश बजंत्री, गिरीजा, एन. भगवंतण्णावर यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article