महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आझमनगर येथील बसथांबा प्रवाशांसाठी बनला धोकादायक

11:12 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : एपीएमसी रोड, आझमनगर, बसवाण्णा मंदिराशेजारील बसथांबा कोसळण्याच्या स्थितीत आहे. या बसथांब्यावरील पत्रे निघाले असून, उर्वरित पत्रे केव्हा कोसळतील? याची शाश्वती नाही. त्यामुळे बसथांब्यात थांबणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण झाल्याने बसथांब्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शहरातील अनेक बसथांब्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. आझमनगर, बसवाण्णा मंदिराशेजारील बसथांबा पूर्णपणे खराब झाल्याने प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी या समस्येकडे लक्ष वेधून घेत बसथांब्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article