Islampur Crime : रेठरेधरणमध्ये घरफोडी, 26 तोळे दागिने लंपास
रेठरेधरणमध्ये मोठी घरफोडी; गावात खळबळ
इस्लामपूर : रेटरेचरण देबील बच्चका मंदिर परिसरातील माजी सैनिक विष्णू बाळू जायय यांच्या घराचे कुलूप तोडून घोरट्यानी २६ तोळे सोने, ९२ हजारांची रोकड अशा २५ लाखांचा ऐवज लंपास केला मंगळवारी भर दुपारी पडलेल्या घरफोडीच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
जाधव यांचे रेठरेधरण वाधवाही रस्त्याला पर आहे. मंगळवारी सकाळी विष्णु त्यांच्या पत्नी सिंधू सून कोमल है शेतात गेले होते. विष्णू यांचा मुलगा विजय हा इस्लामपुरता गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास शेतातून विष्णू व सिधू कोमल हे घराकडे आले.
प्रवेशव्दार उघडून ते आत गेले. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. तर तिजोरीचे लॉकर उचकटून साहित्य विस्कटलेले होते कपाटात ठेवलेले सुमारे २६ तोळ्यांचे सोन्याचे ऐकत, ९२ हजार रुपयांची रोकड चोरट्यानी लांबवली होती.
यामध्ये ३५ ग्रॅमचे गंठण, १२ ग्रॅमचे नेकलेरा, ३५ ग्रॅमचा राणी डार, ३४ ग्रॅमच्या दोन येन, ३२ ग्रॅमच्या अंगठ्या, २० ग्रॅमचा लक्ष्मीदार, ४० ग्रॅमच्या दोन पाटल्या. १० ग्रॅमची बोरमाळ, ३० ग्रॅमचे गंठण, ५ भारचे तीन जोह पैजण व रोख ९२ हजार रुपयांचा समावेश आहे.
पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली सायंकाळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस निरीक्षक सतीत शिदे यांनी भेट दिली ठसे तज्ञांनी शधि नमूने घेतले. श्वान पथकाला पाचारण केले होते. गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके तपासासाठी रवाना केली आहेत.