For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जयभीम शक्ती युवक मंडळातर्फे बुद्ध जयंती

12:39 PM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
जयभीम शक्ती युवक मंडळातर्फे बुद्ध जयंती
Advertisement

बेळगाव : नाझर कॅम्प, वडगाव पाचवा क्रॉस येथील जयभीम शक्ती युवक मंडळातर्फे बुद्धजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र तळवार, उपाध्यक्ष यशवंत दोडमनी, रोहन कांबळे, बसवाणी तळवार, मोहन अरुण मेत्री, कृष्णा तळवार, रेणुका तळवार, दुर्गा तळवार यासह गल्लीतील नागरिक, कार्यकर्ते, बालचमू उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.