महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हुबळी येथील वैष्णोदेवी मंदिराच्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या

12:59 PM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हुबळी : शहरातील एपीएमसीजवळील ईश्वरा नगरमध्ये रविवारी एका मंदिराच्या पुजाऱ्यावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. येथील वैष्णोदेवी मंदिरात पुजारी असलेल्या देवेंद्रप्पा होन्नाली यांची हत्या करून मृतदेह किमच्या रुग्णालयात पाठवून हल्लेखोर फरार झाले. हत्येचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जाळे टाकले आहे. नवनगर एपीएमसी स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पुढील कारवाई केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#dharwad#KIMS HOSPITAL#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia#Temple Priest murder#vaishno devi temple
Next Article