For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वीडनला हरवून ब्राझील अंतिम गटात

06:13 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वीडनला हरवून ब्राझील अंतिम गटात
Advertisement

वृत्तसंस्था/ हेलसिंगबोर्ग (स्वीडन)

Advertisement

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या लढतीत ब्राझीलने यजमान स्वीडनचा 3-1 असा पराभव करत डेव्हिस चषक फायनल्स गटात प्रवेश केला. ब्राझील आणि स्वीडन यांच्यातील झालेल्या या लढतीत ब्राझीलच्या थियागो माँटेरोने एकेरीच्या सामन्यात स्वीडनच्या ईलियास येमेरचा 4-6, 6-4, 6-2 असा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या दुहेरीच्या सामन्यात ब्राझीलच्या फिलीपी अल्वेस आणि मॅटोर्स यांनी स्वीडनच्या बेरगेव्ही आणि गोरानसेन यांचा 6-2, 7-5 असा पराभव केला. या लढतीतील शुक्रवारच्या सलामीच्या सामन्यात माँटेरियोने  फ्रीबर्गचा तर येमेरने हेडीचा पराभव केला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.