For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवगड समुद्रातील बेपत्ता रामचंद्र डिचोलकरचा मृतदेह सापडला

04:50 PM Dec 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
देवगड समुद्रातील बेपत्ता रामचंद्र डिचोलकरचा मृतदेह सापडला
Advertisement

देवगड/प्रतिनिधी

Advertisement

देवगड समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांपैकी  बेपत्ता असलेल्या रामचंद्र डिचोलकर याचा मृतदेह सायंकाळी 4 वा देवगड समुद्र किनारी स्मशानभूमी समोर आढळून आला. तब्बल 24 तासांनी मृतदेह सापडला.

Advertisement
Advertisement
Tags :

.